manjiri oak wished prasad oak

'तोंड बंद आहे म्हणून...', पती प्रसाद ओकसाठी मंजिरीनं का केली अशी पोस्ट?

अभिनेता प्रसाद ओक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना कायमच आवडत असतं.

Feb 19, 2024, 06:21 PM IST