manhattan attack

मॅनहॅटनमध्ये हल्ला झाला त्यावेळी तिथेच होती प्रियंका चोप्रा

अमेरिकेच्या मॅनहॅटन परिसरात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिलाय. मंगळवारी एका हल्लेखोराने ट्रकच्या माध्यमातून काही लोकांनी चिरडले.

Nov 1, 2017, 01:47 PM IST