Cholesterol Control: आंब्याच्या कोयीमुळे कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात! जाणून घ्या कसं ते
फक्त आंबाच नाही तर त्याची कोय देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या कोयीचे सेवन केले तर ते तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करेल.
Jul 13, 2022, 04:29 PM IST