mangal dosh upay

Mangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या

Mangal Grah: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. जातकाला काही ग्रहांची साथ मिळते. तर काही ग्रह कमकुवत स्थितीत असल्याने त्रास जाणवतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती वाईट असेल तर जातकाला त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे समस्या उद्भवतात. 

Jan 3, 2023, 12:46 PM IST

मंगळ ग्रहाचा 4 राशींवर जबरदस्त प्रभाव! प्रत्येक गोष्टीत ठरणार लकी

12 राशींपैकी कोणत्या राशीसाठी मंगळ ग्रह ठरणार लकी? या राशीच्या लोकांचा काय होणार फायदा जाणून घ्या

Feb 22, 2022, 06:34 PM IST