mangal and budh ki vrachik me yuti

Mars-Budh Yuti: 5 वर्षानंतर मंगळ-बुधाची मकर राशीत युती; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता

Mars And Budh Conjunction In Makar: येत्या काळात बुध आणि मंगळाचा संयोग होणार आहे. तब्बल 5 वर्षांनंतर या दोन्ही ग्रहांचा मकर राशीमध्ये संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे.

Feb 9, 2024, 04:53 PM IST