mandakini khadse

Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल

राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

Jan 2, 2023, 05:29 PM IST

जमीन घोटाळा : ईडी कार्यालय बंद, मंदाकिनी खडसे माघारी

पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा (Pune Bhosari land scam) प्रकरणात एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्याबरोबर पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचीही चौकशी करण्यात येत आहे 

Oct 19, 2021, 10:46 AM IST

खडसेंना धक्का, पत्नी मंदाकिनी खडसे यांना अजामीनपात्र अटक वॉरंट

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आरोपी

Oct 12, 2021, 08:14 PM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, मुलीनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स

 राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये.

 

Aug 17, 2021, 09:43 PM IST