manchester

दानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं

इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले. 

 

Feb 7, 2024, 05:11 PM IST

कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Oct 11, 2022, 02:56 PM IST

बीसीसीआय रोहित-विराटच्या या कृतीमुळे नाराज, लवकरच मोठी कारवाई?

Team India Tour Of England 2022 : इंग्लंड दौऱ्याच्या आधीच कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा झटका लागला आहे.

Jun 21, 2022, 10:21 PM IST

Team India: रोहित-विराटच्या कृतीने बीसीसीआय नाराज, दोन्ही खेळाडूंवर कारवाई होणार

इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 21, 2022, 05:58 PM IST

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत निर्णय, रद्द झालेली 5 वी कसोटी कधी होणार? वाचा

तब्बल 42 दिवस बीसीसीआय (BCCI) आणि ईसीबी (ECB) या दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रद्द करण्यात आलेल्या पाचव्या कसोटीबद्दल (5th Test) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.    

 

Oct 22, 2021, 06:37 PM IST

5Th Test | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच पाचवी कसोटी रद्द, दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयवर गंभीर आरोप

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021)  दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना 17 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

Sep 12, 2021, 04:30 PM IST

निर्णायक 5 वी टेस्ट 'या' कारणामुळे रद्द, मालिकेच्या निकालाकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष

BCCI आणि ECB च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 10, 2021, 02:02 PM IST

INDvsENG TEST : पाचवा सामना असणार क्रीडाप्रेमींसाठी खास, दोन दिग्गजांची होणार 'ग्रेट भेट'

आपापल्या खेळातील दोन दिग्गजांच्या भेटीची चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता आहे

Sep 8, 2021, 09:09 PM IST

World Cup 2019 : पराभवानंतरही टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच, घरवापसी लांबली

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला, यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी टीम इंडिया अजूनही मॅनचेस्टरमध्येच आहे. 

Jul 11, 2019, 11:56 PM IST
England,Manchester Virat Kohli Press Conference Before Ind Vs Pak Match PT5M48S

इंग्लंड | पाकिस्तानविरुद्ध भारताची रणनीती काय?

England,Manchester Virat Kohli Press Conference Before Ind Vs Pak Match
पाकिस्तानविरुद्ध भारताची रणनीती काय?

Jun 15, 2019, 08:50 PM IST
England, Manchester Sunandan Lele On Ind Vs Pak Match Climate PT1M29S

भारत Vs पाकिस्तान : कसं आहे मॅन्चेस्टरचं हवामान?

भारत Vs पाकिस्तान : कसं आहे मॅन्चेस्टरचं हवामान?

Jun 15, 2019, 04:40 PM IST

ऋद्धीमान सहावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया

भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

Aug 2, 2018, 06:21 PM IST