चटपटींत पदार्थांच्या नादात मुंबईचे पाहुणे ठरतायत कुपोषणाची शिकार
हजारो किलोमीटरचा प्रवास करुन सायबेरीयाहून थेट मुंबईत सीगल हे पक्षी येतात. पण याच सीगल पक्ष्यांना मुंबईकर खाऊ घालत असलेल्या खाद्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. समुद्रकिनाऱ्यावर या पक्ष्यांना खायला घालणाऱ्या गांठीया, फाफडा, शेवेमुळे चक्क कुपोषणाचा धोका निर्माण झालाय.
Jan 12, 2017, 08:42 AM IST