माळीणची पुनरावृत्ती टळली, मावळमध्ये भूस्खलनाने ३०० मीटर जमिनीला भेगा
दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंगमध्ये भूस्खलन झाले आहे.
Jul 23, 2021, 05:58 PM ISTमाळीण दुर्घटनेला 5 वर्ष पूर्ण, माळीणकरांना वाहिली श्रद्धांजली
माळीण दुर्घटना आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.
Jul 30, 2019, 02:51 PM ISTदोन वर्षानंतर... माळीणच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर!
३० जुलै २०१४... माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. आज या घटनेला बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनंतर कसं आहे माळीण गाव... पुनर्वसनाची स्थिती काय आहे? पाहुयात एका ग्राऊंड रिपोर्ट...
Jul 30, 2016, 01:27 PM ISTएक होतं माळीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:01 AM ISTजपानमध्येही झाले ‘माळीण’, २७ जण दबले
पश्चिम जपानमध्ये झालेल्या भयंकर भूस्खलनात २७ जण मृत्यू झाला आहे. १० जण अजूनही गायब आहेत. सरकारने बुधवारी सांगितलं, की भूस्खलनमुळे अनेक घरं गाडली गेली आहेत.
Aug 20, 2014, 08:59 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM ISTमाळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
माळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
Aug 5, 2014, 09:25 AM ISTमाळीन मधल्या दरड़ कोसळण्याचे कारण
Aug 2, 2014, 06:46 PM ISTमाळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
Aug 1, 2014, 09:36 PM ISTसावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM IST