makhan lal fotedar

कॉंग्रेस नेते माखनलाल फोतेदार यांचे निधन

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरूवारी निधन झाले. दिल्ली जवळील गुडगांव येथील एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Sep 28, 2017, 09:08 PM IST