makar sankranti 2024 date and time

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक

happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...

Jan 14, 2024, 12:19 PM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? वाचा हे चमत्कारिक फायदे

Makar Sankranti 2024 : आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू (Sesame Seeds Ladoo) वाटतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का (Benefits of Sesame Seeds) केले जातात? तुम्हालाही याचं उत्तर कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया...

Jan 8, 2024, 10:39 PM IST

Makar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

Makar Sankranti 2024 Date : मार्गशीर्ष गुरुवारनंतर महिलांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाबद्दल. भारतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध हा सण महाराष्ट्रातही मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो. 

Jan 7, 2024, 08:08 PM IST