mahindra xuv700 price pune

Mahindra च्या फॅमिली कारची किंमत पुन्हा वाढली; आता डाऊनपेमेंटचं गणितही बिघडणार

Mahindra Cars : Mahindra च्या कारना अनेकांचीच पसंती असते. भारतीय रस्त्यांवर कमालीच्या पळणाऱ्या या कार आता मात्र आणखी महागल्या आहेत. 

 

Sep 20, 2023, 05:00 PM IST

गडबड! महिंद्राकडून 'या' मॉडेलच्या 1 लाखांहून अधिक कार परत घेण्याचा निर्णय, तुम्ही वापरता का?

Mahindra & Mahindra Cars : मुळात कार खरेदीचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशझोतात आला तेव्हातेव्हा महिंद्राचच नाव पुढे आलं. पण, आता हीच कंपनी काहीशी संकटात आहे. 

 

Aug 21, 2023, 03:47 PM IST