mahindra exuv300

सिंगल चार्जमध्ये 400 किमीची जबरदस्त रेंज, भारतात लवकरच होणार लॉन्च ही इलेक्ट्रीक कार

भारतात इलेक्ट्रीक कारचे काही मोजके पर्याय उपलब्ध आहेत. कोणाला जर इलेक्ट्रीक कार खऱेदी करण्याची असेल तर त्याला जास्त वेळ लागणार नाही. इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये Hyundai ची Kona Electric एसयूवी, MG ची ZD ईवी, Tata Motors ची Nexon Electric गाड्यांचा पर्याय आहे.

Sep 3, 2021, 03:50 PM IST