mahesh manjrekar is hard to recognize

महेश मांजरेकर यांचा आगामी सिनेमातील लूक पाहून ओळखणं कठिण; तुम्ही पाहिला का टीझर?

महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे.

Mar 20, 2024, 06:28 PM IST