mahavikas aghadi

Maharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला

Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

Maharashtra Karnataka Border Dispute : आजपासून कोल्हापुरात प्रवेश बंदीचे आदेश

Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे. 

Dec 9, 2022, 07:54 AM IST
Sambhaji Brigade And Muslim Committee To Join In Pune Bandh PT1M33S

Pune Bandh | 13 डिसेंबरला पुणे बंद! काय आहे कारण?

Sambhaji Brigade And Muslim Committee To Join In Pune Bandh

Dec 7, 2022, 09:55 PM IST
Maharashtra Karnataka Border Dispute Kolhapur MahaVikas Aghadi Announced Protest On 10 December 2022 PT1M13S

Kolhapur MahaVikas Aghadi Protest | सीमावादाचे कोल्हापुरात पडसाद, 10 डिसेंबरला आंदोलन

Maharashtra Karnataka Border Dispute Kolhapur MahaVikas Aghadi Announced Protest On 10 December 2022

Dec 7, 2022, 09:25 PM IST

Eknath Shinde: "हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"

Eknath Shinde On Ajit Pawar: सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका.

Dec 6, 2022, 12:50 AM IST

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. 

Dec 5, 2022, 07:27 PM IST

उद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, पण भाजप.... चंद्रशेखर बावनकुळे यांचा जबरदस्त निशाणा

मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे.  प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे

Dec 5, 2022, 06:26 PM IST

Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र

राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. 

Dec 5, 2022, 05:54 PM IST

महाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन

उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

Nov 20, 2022, 04:55 PM IST