mahatma jyotirao phule

VIDEO : 'सत्यशोधक' चित्रपट पाहताना शरद पवार भावूक!

Sharad Pawar Satyashodhak :  शरद पवार यांनी पत्नीसोबत पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट, त्यावेळी शरद पवार हे भावूक झाले आहेत. 

Jan 15, 2024, 04:27 PM IST

'सत्यशोधक' चित्रपटात संदीप कुलकर्णी साकारणार महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका, पहिला लूक आला समोर

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य 'सत्यशोधक' या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. 

Nov 3, 2023, 06:04 PM IST