mahatma gandhi essay

महात्मा गांधींबद्दलच्या 'या' गोष्टी 90 टक्के लोकांना माहिती नसतील

Gandhi Jayanti 2023: 13 वर्षांचे असताना गांधीजींचे लग्न लावून देण्यात आले. पत्नी कस्तुरबा या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. गांधीजींच्या आयुष्यात शुक्रवार खूप महत्वाचा ठरला. गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला. भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले. गाधींजींचा मृत्यूदेखील शुक्रवारी झाला. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 6 जुलै 1944 रोजी रेडियो रंगून येथून गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. 

Oct 2, 2023, 07:44 AM IST

आजीबाईनं Mahatma Gandhi वर इंग्रजीत भराभर दिलं Speech, निबंध ऐकून तुम्हीही व्हाल आवाक्

आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत आजी एकदम फर्राटेदार इंग्रजी बोलताना दिसत आहे.

Sep 28, 2022, 12:38 PM IST