maharashtra sundari

कोल्हापूरची रागिणी दुबे ठरली `महाराष्ट्र सुंदरी`

रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र सुंदरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबे हिने महाराष्ट्र सुंदरीचा मुकुट पटकावला. या स्पर्धेत देवगडची मयुरी राणे आणि मुंबईची नयना मुके उपविजेत्या ठरल्या.

May 16, 2013, 08:34 PM IST