maharashtra shikshak bharti 2023

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! 5 सप्टेंबरपूर्वी सुरू होणार भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टल

अखेर शिक्षक भरतीची तारीख ठरली, 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार, पहिल्या टप्प्यात 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.

Aug 28, 2023, 04:23 PM IST