maharashtra railway update

शकुंतला रेल्वे: महाराष्ट्रातील 'हा' रेल्वे मार्ग अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात, भारताला द्यावी लागते रॉयल्टी

Shakuntala Railway: भारतातील अशीही एक रेल्वे आहे जी ब्रिटिशांच्या मालकीची आहे. त्यासाठी लाखो रुपयांची रॉयल्टी ब्रिटिशांना द्यावी लागते. 

 

Mar 20, 2024, 06:42 PM IST