maharashtra political news

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

May 4, 2023, 10:10 AM IST

छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...

May 3, 2023, 11:47 AM IST
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President PT1M19S

Sharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?

Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President

May 3, 2023, 11:40 AM IST

'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 

Apr 27, 2023, 11:32 AM IST
War Prabha Devendra Fadanvis vs Sanjay Raut PT1M29S

'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

Devendra Fadanvis on Sanjay Raut: 'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

Apr 24, 2023, 07:20 PM IST
Special Report on Mahavikas Aghadi Sharad Pawar Statement PT2M54S

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

Apr 24, 2023, 06:40 PM IST