maharashtra marathi news

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.

Dec 30, 2022, 01:14 PM IST

ठाण्यानंतर नवी मुंबईतही 'शिवसेना शाखा' घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने

Navi Mumbai Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray :  ठाण्यानंतर नवी मुंबईतही 'शिवसेना शाखा' घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. नवी मुंबईतील शाखेवर शिंदे गटाने दावा केल्याने नवा वाद उभा राहिला आहे.

Oct 20, 2022, 11:35 AM IST

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला अटक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Jun 2, 2022, 10:11 AM IST

का होत आहेत पुन्हा पुन्हा नवनीत राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल? हा आहे आताचा नवीन गुन्हा

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत गुन्हे दाखल झाले आहेत.

 

May 30, 2022, 12:44 PM IST
Gaogavi 24 Taas Maharashtra marathi news PT11M12S

Video | गावोगावी 24 तास | 1 सप्टेंबर 2021

Gaogavi 24 Taas Maharashtra marathi news

Sep 1, 2021, 10:40 PM IST