Mumbai | महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, सांगली लोकसभेसाठी इच्छूक
Loksabha 2024 Maharashtra Kesari Chandrahar Patil Join Shivsena UBT
Mar 11, 2024, 08:20 PM ISTसांगलीत ठाकरे गटाची ताकद वाढणार; चंद्रहार पाटील पक्षात प्रवेश करणार
Sangli Double Maharashtra Kesari Chandrahar Patil To Join Thackeray Camp
Mar 10, 2024, 04:10 PM ISTVIDEO | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'मातोश्री'वर, सांगलीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election Maharashtra Kesari Chandrahar Patil in the election arena
Mar 5, 2024, 04:25 PM ISTMaharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!
Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे.
Nov 20, 2023, 08:13 PM ISTवर्ल्डकप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्तीकडे नेत्यांची पाठ; लोकांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद
Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023-24 : एकीकडे देशात वर्ल्डकपचा थरार रंगलेला असताना राज्यातही महाराष्ट्राच्या मातीचा खेळ सुरु आहे. धाराशिवची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याकडे पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
Nov 19, 2023, 11:32 AM ISTफक्त 10 सेकंदात शिवराज राक्षे चितपट; सिकंदर शेखने जिंकली महाराष्ट्र केसरी गदा
सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी बनला आहे. अंतिम लढतीत शिवराज राक्षेला त्याने अवघ्या 30 सेकंदांत चीतपट केले.
Nov 10, 2023, 07:52 PM ISTसिंकदर शेख ठऱला 'महाराष्ट्र केसरी', गतविजेत्या शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान
Maharahshtra Kesari : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवा सिकंदर शेखने पटकावला आहे. अंतिम सामन्यात सिंकदने गतिवेजत्या शिवराज राक्षेला अवघ्या तीस सेकंदात अस्मान दाखवलं
Nov 10, 2023, 07:11 PM ISTकुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!
Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
Oct 15, 2023, 08:35 PM ISTठोका शड्डू! महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, उत्सुकता शिगेला
Maharashtra Kesari the date is Fixed in dharashiv
Sep 4, 2023, 08:15 PM IST'महाराष्ट्राचा वाघ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक
Maharashtra Kesari Vijay Choudhary : "एका ग्रामीण भागातून येऊन 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन," असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला होता.
Jul 30, 2023, 08:26 AM ISTMaharashtra Kesari | महिला मराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, सांगलीच्या प्रतीक्षा बेगडीने पटकावली चांदीची गदा
Women Maharashtra Kesari Kusti Sangli Pratiksha Begadi Winner
Mar 24, 2023, 10:05 PM ISTमहाराष्ट्राला आज मिळणार पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये अंतिम लढत
Women Maharashtra Kesari: महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.सांगलीतल्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत.
Mar 24, 2023, 12:26 PM ISTक्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी| राज्यात पहिल्यांदाच रंगणार महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. पुण्यातल्या खेडचा पैलवान शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. या स्पर्धेला दोन महिने उलटले असतानाच आता पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत मोठी बातमी आली आहे
Mar 14, 2023, 06:01 PM ISTMaharashtra Kesari 2023 : सिकंदर शेखवर अन्याय म्हणता मग किरण भगतचा व्हिडीओ पाहाच
सातारचा पैलवान किरण भगत आणि बाला रफिक शेख यांच्यामधील कुस्तीमध्येही गडबड झाल्याचं बोललं जात आहे. किरणला खांद्याला दुखापत झाल्यावरही कुस्ती थांबवण्यात आली नसल्याची चर्चा आहे.
Jan 31, 2023, 08:53 PM ISTMaharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया
Jan 17, 2023, 03:40 PM IST