maharashtra desha

चला महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफलाम बनवूया

आज महाराष्ट्र दिन. या निमित्त नवोदित अभिनेत्री मिथिला पालकर आणि गंधार यांनी महाराष्ट्र देशा हे मराठी गीत वेगळ्या पद्धतीने सादर केलेय. याचा सुंदर व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आलाय. 

May 1, 2016, 08:38 AM IST