maharashtra cabinet

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.  

Dec 21, 2024, 09:09 PM IST

'तुम्ही भाजपसोबत जा', नाशिकमध्ये समर्थकांची मागणी; छगन भुजबळांनी पोस्ट करुन सांगितलं, '40 वर्षांपासून...'

छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) भाजपसोबत जावं, अवहेलना करणाऱ्या  पक्षात राहू नये अशी मागणी समर्थकांनी नाशिकच्या संघर्ष सभेत केली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. 

 

Dec 18, 2024, 02:09 PM IST

भाजपामुळं मंत्रिपद गेलं? भुजबळ म्हणाले, 'CM फडणवीसांचा आग्रह...'

Chhagan Bhujbal: ओबीसी समाजाचे प्रमुख नेते तथा राज्यातील सीनियर नेते असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. 

Dec 17, 2024, 02:15 PM IST
Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar PT6M4S

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार?

Will Chhagan Bhujbal part ways with Ajit Pawar

Dec 16, 2024, 09:50 PM IST

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या

भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?

Dec 16, 2024, 08:07 PM IST

राजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथ

Rohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला. 

Dec 9, 2024, 11:06 AM IST

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. 

 

Dec 9, 2024, 09:54 AM IST

Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'

Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय. 

Dec 4, 2024, 04:09 PM IST

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST

पुणे, ठाण्यातील प्रकल्प, घरं, मेट्रोंसंदर्भातही शिंदे सरकारचे मोठे निर्णय! पाहा 19 निर्णयांची यादी

Maharashtra Cabinet Meeting Decision Today: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आजही असे एकूण 19 निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोणते ते पाहूयात...

Oct 14, 2024, 02:06 PM IST

आज 80 निर्णय का घेतले? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण, म्हणाले 'पुढील 3 ते 4 दिवसांत....'

Girsh Mahajan on Mode of Conduct: आजची कॅबिनेट शेवटची असू शकते असं विधान भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

 

Oct 10, 2024, 02:59 PM IST

गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Sep 30, 2024, 04:44 PM IST

अजिंक्य रहाणेला सरकारकडून मोठं गिफ्ट! क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी भूखंड मंजूर

Ajinkya Rahane Alloted Land In Mumbai : कॅबिनेटने मुंबईच्या वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणावरील एक भूखंड अजिंक्य रहाणे याला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 23, 2024, 06:56 PM IST