maharashtra cabinet meeting

Maharashtra Cabinet Meeting Today At 2 PM PT1M45S

आज दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठक

आज दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठक

Dec 9, 2024, 09:55 AM IST

पुणे, ठाण्यातील प्रकल्प, घरं, मेट्रोंसंदर्भातही शिंदे सरकारचे मोठे निर्णय! पाहा 19 निर्णयांची यादी

Maharashtra Cabinet Meeting Decision Today: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आजही असे एकूण 19 निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोणते ते पाहूयात...

Oct 14, 2024, 02:06 PM IST

गायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Sep 30, 2024, 04:44 PM IST
Maharashtra Cabinet Meeting Decision For Maval Lok Sabha Election Constituency PT51S

मावळसाठी मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय! देणार 12.5% परतावा

Maharashtra Cabinet Meeting Decision For Maval Lok Sabha Election Constituency

Mar 11, 2024, 03:05 PM IST

शिंदे सरकारचे 18 महत्त्वाचे निर्णय! शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक, मुंबईत 'या' ठिकाणी थीम पार्क

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

Mar 11, 2024, 02:25 PM IST

मुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 5, 2024, 03:32 PM IST

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; हजारो कर्मचारी होणार लाभार्थी!

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल सेतूसाठीच्या टोलपासून जुन्या पेन्शनपर्यंतचे निर्णय झाले. 

 

Jan 5, 2024, 07:38 AM IST

'चमको' मंत्र्यांना फडणवीसांची ताकीद, सत्तारांना तर भर बैठकीत झापले, कॅबिनेटमध्ये काय काय घडलं?

हायव्होल्टेज मंत्रिमंडळ बैठक, फडणवीस अब्दुल सत्तारांवर संतापले, नेमकं काय घडलं?

Sep 13, 2022, 01:27 PM IST

Eknath Shinde Delhi Tour : मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde Delhi Tour) यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे.  

Jul 27, 2022, 08:00 PM IST

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेना पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं 'या' आमदाराला मोठं गिफ्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी या अनेक निर्णयांसह  एका आमदाराला छप्पर फाड गिफ्ट दिलंय. 

Jul 27, 2022, 06:20 PM IST