विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता
विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे.
Aug 3, 2016, 10:00 PM ISTपंचगंगेच्या पातळीत ४ तासात १० फुटांनी वाढ
पंचगंगा नदी यावर्षी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलीय. पंचगंगेच्या पातळीत गेल्या २४ तासात तब्बल १० फुटांनी वाढ झालीय. काल राजाराम बंधाऱ्यांची पातळी २३ फूट इतकी होती ती आज ३४.६ फुटावर गेलीय.
Aug 3, 2016, 09:46 PM ISTमहाड अपघात: बसंतकुमारने वाचवल्या शेकडो गाड्या
सावित्री नदीवरील पूलमध्येच वाहून गेल्यानंतर, एकानंतर एक गाडी यात कोसळत होती. बसंतकुमार हा गॅरेजमध्ये काम करणारा मॅकेनिक यावेळी आपल्या घराच्या छतावर बसून गाड्यांचे हेडलाईट्स पाहत होता, पण त्याला लक्षात आलं की लाईट्स अचानकमध्ये बंद होत आहेत. एकानंतर एक अशा तीन गाड्या कोसळताना बसंतकुमारने पाहिल्या.
Aug 3, 2016, 06:54 PM ISTमहाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक
महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
Aug 3, 2016, 05:40 PM ISTमहाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.
Aug 3, 2016, 04:21 PM IST