मध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावरुन बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी
MP Khargone Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस पुलावर खाली कोसळली. या 50 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, या अपघातात 15 ठार आणि 25 जण जखमी झालेत.
May 9, 2023, 10:33 AM ISTतळपायाची आग मस्तकात! कचऱ्याच्या गाडीत भरले अपघातात जीव गमावणाऱ्यांचे मृतदेह
Dead Bodies in Garbage Truck: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या मधोमध शुक्रवारी रात्री एक अपघात (Accident) झाला. या अपघातात एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काँग्रेसने (Congress) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मृतदेह कचऱ्याच्या गाडीत भरले जात असल्याचं दिसत आहे. यानंतर शिवराज सिंग चौहान सरकारवर (Shivraj Singh Chauhan Government) टीका होत आहे.
Feb 25, 2023, 07:33 PM IST