madhuri dixit trolled

Madhuri Dixit Troll : माधुरी तुला हे शोभतं का? आईच्या शोकसभेत मेकअप केल्यामुळे धक् धक् गर्ल ट्रोल

Madhuri Dixit चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. माधुरीनं तिच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होत. या शोकसभेत माधुरी आणि तिच्या सासरच्या लोकांसोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीतल अनेक लोकांनी हजेरी लावली होती.

Mar 18, 2023, 05:56 PM IST

'मेरा दिल ये पुकारे...' वर Madhuri Dixit कडून पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी, लोकं संतापले, पाहा Video

'मेरा दिल ये पुकारे आजा...' गाण्यावर पाकिस्तानी मुलीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, माधुरी दीक्षितलाही मोह  आवरला नाही, चाहते करतायत ट्रोल

Dec 4, 2022, 03:15 PM IST