माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन, ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात सुरु होते उपचार
Former minister Madhukarrao Pichad passed away, treatment begins in hospital due to brain stroke
Dec 6, 2024, 08:40 PM ISTNCPच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड यांचीच निवड झालीय. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पिचड यांची निवड करण्यात आलीय. सलग दुस-यांदा पिचड यांची या पदावर निवड करण्यात आलीय.
Jun 2, 2012, 04:55 PM ISTराष्ट्रवादी उद्या पुन्हा फोडणार एक खासदार!
एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आज सांगलीत केला.
Jan 28, 2012, 11:36 AM IST