luv sinha

सोनाक्षीच्या लग्नात गैरहजर? अखेर भाऊ लव सिन्हाने सोडलं मौन, 'म्हणाला मला...'

Luv Sinha On Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात अनेक जण सहभागी झाले होते. पण सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश मात्र कुठेच दिसले नव्हते. यावरुन आता लव सिन्हाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 24, 2024, 07:52 PM IST

वडिलांनंतर आईसुद्धा नाराज? सोनाक्षी सिन्हाला इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो

Entertainment : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 23 जूनला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून 20 जूनपासून सोहळयाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. 

Jun 19, 2024, 05:04 PM IST

बिहार निवडणूक: अभिनेते शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाला काँग्रेसकडून उमेदवारी

Oct 14, 2020, 01:01 PM IST