"लुंगी आणि Nighties घालून पॅसेजमध्ये..."; सोसायटीच्या नोटीसमुळे नव्या वादाला फुटलं तोंड
Society Notice For Residents: यापूर्वीही या संस्थेनं जारी केलेल्या नोटीशींमुळे वाद निर्माण झाले होते. यात अगदी पाहुण्यांनी कधी यावं आणि कधी जावं यासंदर्भातील वेळाही निश्चित करण्यात आल्याच्या वादाचाही समावेश होता.
Jun 16, 2023, 01:51 PM ISTIPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल
बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही.
Apr 29, 2021, 02:58 PM IST'हटाव लुंगी बजाओ पुंगी'पासून ते 'नेसा लुंगी, वाजवा पुंगी'
आजोबांनी 'हटाओ लुंगी'चा नारा दिला आणि आता नातू मात्र भर सभेत लुंगी नेसला
Oct 15, 2019, 10:46 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | राजकारणातला 'लुंगी चान्स'
रणसंग्राम विधानसभेचा | राजकारणातला 'लुंगी चान्स'
Oct 15, 2019, 09:50 PM ISTमुंबई | 'सेना-भाजपाचे' अधिकृत उमेदवारच निवडून येतील
मुंबई | 'सेना-भाजपाचे' अधिकृत उमेदवारच निवडून येतील
Oct 15, 2019, 08:10 PM ISTभारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM IST