lucky eid

सलमान म्हणतो ईद आहे माझ्यासाठी `लकी`

अभिनेता सलमान खाननं आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त मुंबईतल्या वांद्रे इथल्या घराबाहेर येऊन आपल्या चाहत्यांना त्यानं शुभेच्छा दिल्या.

Aug 20, 2012, 09:42 PM IST