love reddy movie

खलनायकाची इतकी 'खतरनाक' Acting! चित्रपट संपताच महिलेनं धो-धो धुतलं…

तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामीवर एका महिलेने हल्ला केला आहे. थिएटरमध्ये महिलेने अभिनेत्याची कॉलर पडकली आणि थप्पड मारली. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 25, 2024, 08:21 PM IST