lost his temper

Virat Kohli : संतापलेल्या विराटला Rohit Sharma ने केलं शांत; ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीअम सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

Feb 18, 2023, 07:22 PM IST

IND vs AUS: कंट्रोल लाबुशेन कंट्रोल! विकेट गमावल्यानंतर डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला Marnus Labuschagne, पाहा व्हिडीओ

कांगारू फलंदाज मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) विकेट गेल्यावर रोहित शर्मा अधिकच आनंदी दिसून आला, दरम्यान त्याचा हा आनंद पाहून लाबुशेन मात्र संतापलेला दिसला. 

Feb 17, 2023, 03:59 PM IST

तुम्ही चुकीच्या गोष्टी दाखवता...; पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला कर्णधार Rohit Sharma!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगली कामगिरी केलीये. दरम्यान 30 वं शतक झळकावल्यानंतर ब्रॉडकास्टर द्वारे त्याचे आकडे दाखवण्यात आले. 

Jan 26, 2023, 02:22 PM IST