Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी
Weight Loss tips : वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...
Apr 13, 2023, 01:05 PM ISTउन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTWeight Gain : कमी केल्यानंतर का होतेय पुन्हा वजनात वाढ? जाणून घ्या कारणं
वजन कमी केलंय आणि तरीही तुमच्या वजनात वाढ होतेय तर त्यामागे खालील कारणं असू शकतात
Feb 23, 2023, 09:21 PM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTWeight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim
Fat Cutter Drink : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.
Oct 22, 2022, 01:43 PM ISTवजन कमी केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा होतंय Gain? 'या' चुका टाळा
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं.
Oct 13, 2022, 10:02 AM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!
Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...
Oct 11, 2022, 12:50 PM ISTSudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर...
असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत.
Aug 12, 2022, 07:33 AM IST