lord ganesha sanskrit names

माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

Ganesh Jayanti 2024 : 13 फेब्रुवारी दुग्धशर्करा योग आला असून माघी गणेश जयंती आणि अंगारक योग एकत्र आले आहेत. या निमित्ताने तुम्हाला मुलाचं नाव बाप्पाच्या नावावरुन ठेवायचं असेल तर खालील नावे नक्की पाहा. 

Feb 13, 2024, 09:59 AM IST