lookout notice

'माझ्या आईवर बलात्कार..माझेही कपडे उतरवले...' प्रज्वल रेवन्ना स्कॅंडलमध्ये पीडितेचा धक्कादायक खुलासा

Prajwal Revanna Sex scandal: 2020 ते 2021 दरम्यान प्रज्वलने मला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचे उत्तर द्यायला भाग पाडल्याचे पीडितेने म्हटले.

May 13, 2024, 03:05 PM IST

अनिल देशमुखांना लुकआऊट नोटीस, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

100 कोटींच्या वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Sep 6, 2021, 07:42 AM IST

येस बँक संस्थापकांविरोधात लुकआऊट नोटीस, देश सोडण्यास मनाई

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.  

Mar 7, 2020, 08:17 AM IST
Politics On Lookout Notice Issue For Congress Leader P Chidambaram PT4M55S

पी चिदम्बरम यांना सीबीआयची लूक आऊट नोटीस

पी चिदम्बरम यांना सीबीआयची लूक आऊट नोटीस

Aug 21, 2019, 01:25 PM IST

राधे मा झाली फरार, परदेशात पळण्याच्या तयारी, लुकआउट नोटीस जारी

स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँ आता कायद्याचा कचाट्यात फसण्याची शक्यता वाढली आहे. माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी राधे माँ विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 

Aug 6, 2015, 07:30 PM IST

नारायण साईच्या विरारमधील आश्रमावर पोलिसांची धाड

गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.

Oct 26, 2013, 07:50 AM IST

नारायण साई फरार! सुरत पोलिसांची `लुकआऊट` नोटीस

सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई याच्यावर सुरत येथे बलात्काराचा गुन्हा् दाखल झाला आहे. नारायण साई फरार असून, परदेशात पळून जाण्यावची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरत पोलिसांनी `लुकआऊट` नोटीस काढली आहे.

Oct 7, 2013, 03:35 PM IST