मतदानात खोडा अन् राजकीय राडा; कुठं ईव्हीएममध्ये बिघाड, तर कुठं गोंधळ
Lok Sabha Election 2024 : राज्यातील 13 जागांसाठी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडला. अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडाच्या घटना घडल्याने प्रचंड गोंधळ झाला. नाशिकमध्ये तर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गदारोळ झाला. दिवसभरात नेमकं काय घडलं?
May 20, 2024, 09:07 PM ISTपुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे होर्डिंग, खासदार असा उल्लेख
murlidhar mohol hording in pune After loksabha polls latest marathi news
May 13, 2024, 10:10 PM IST