Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सेना विरुद्ध सेना लढाईत ठाकरेंची सेना ठरली वरचढ, मुंबईत सहापैकी 5 जागा
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सेना विरुद्ध सेना लढाईत ठाकरेंची सेना ठरली वरचढ ठरली आहे. 13 लोकसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई झाली होती. यापैकी 8 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी तर 6 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत.
Jun 4, 2024, 05:59 PM ISTLoksabha Nivdnuk Nikal 2024 : भाजपच्या हिना गावित यांना 'दे धक्का', काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दणदणीत विजय
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : नंदुरबारमध्ये यंदाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. भाजपनं विद्यमान खासदार डॉ. हिना गावितांना पुन्हा उमेदवारी दिली. तर काँग्रेसने अॅड. गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं होतं.
Jun 4, 2024, 05:06 PM ISTLoksabha Nivdnuk Nikal 2024 : काँग्रेससाठी राहुल गांधी 'बाजीगर', भाजपाचा 400 पार चा नारा फेल?
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 92 जागांवर समाधान मानाव्या लागलेल्या काँग्रेसने 2024 च्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. राहुल गांधी काँग्रेससाठी बाजीगर म्हणून समोर आले आहेत. तर भाजपाचा 400 पारचा नारा फेर ठरला आहे.
Jun 4, 2024, 03:16 PM IST