लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार
लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
Nov 21, 2023, 06:49 PM ISTमोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत
Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे.
Oct 13, 2023, 08:21 PM ISTमनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी
देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे.
Sep 6, 2023, 04:16 PM ISTभाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.
Jun 29, 2023, 08:04 PM ISTठाकरे गटाचं 'मिशन लोकसभा', उत्तर पश्चिम मुंबईत वडीलांविरुद्ध मुलगा टक्कर देणार?
ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात आधी आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारही जवळपास निश्चित केला आहे.
May 18, 2023, 06:05 PM IST