lockie ferguson 4 overs 4 maidens

4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 वर्ल्ड कप मध्ये असं पहिल्यांदाच घडलं

Lockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.

Jun 18, 2024, 12:17 AM IST