पाकिस्तानविरुद्ध संसदेत निषेधाचा ठराव
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताविरुद्ध ठराव मांडल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संसदेत आज निषेधाचा ठराव मांडण्यात आला. लोकसभेत अध्यक्ष तर राज्यसभेत सभापतींना हा ठराव मांडला.
Aug 14, 2013, 03:23 PM ISTलष्कराचे हात कारवाईसाठी खुले: अँटनी
सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं.
Aug 12, 2013, 04:02 PM IST