‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...’
आदित्य निमकर
लिव्ह इनमध्ये आपलं स्वातंत्र्य अबाधित राहातं. नाती परिपक्व होत जाताना लग्नं हा फक्त एक सोपस्कार उरतो. सर्वच पातळींवर जवळीक साधल्यावर ती स्वेच्छेने की देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने हा विचारच उरतो कुठे?