Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.
Feb 15, 2023, 12:23 PM ISTPanchang, 15 February 2023 : आजचे शुभ-अशुभ काळ कोणते, काय सांगतं आजचं पंचांग
Panchang, 15 February 2023 : आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं
Feb 15, 2023, 07:48 AM ISTPanchang, 14 February 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कोणाला होकार मिळणार? पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 14 February 2023 : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentines Day 2023)... आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं.
Feb 14, 2023, 07:57 AM ISTPanchang, 11 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang Today 11 February 2023 : हिंदू पंचांगाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 11, 2023, 08:03 AM ISTPanchang 10 February 2023: आजचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग
Panchang Today 10 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 10, 2023, 07:34 AM ISTSaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो
SaraAliKhan : अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला
Feb 9, 2023, 05:27 PM ISTSankashti Chaturthi Vastu Tips : घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका
Vastu Tips : या संकष्टीला हा उपाय केलात तर त्याचे फायदे पुढील संकष्टीपर्यंत दिसतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे
Feb 9, 2023, 05:02 PM ISTLIC India : खूशखबर! LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये...
LIC india: थोडे नाही चक्क 91 लाख रुपये आता तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहेत. LIC ऑफ इंडिया ने ही खास स्कीम आणली आहे याविषयी जाणून घायलाच हवं.
Feb 9, 2023, 04:28 PM ISTPanchang 9 February 2023: आज संकष्टी चतुर्थी, काय सांगतं आजचं पंचांग
Panchang, Today 9 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 9, 2023, 07:59 AM ISTTrending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...
हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली.
Feb 8, 2023, 01:45 PM ISTKitchen tips : पुऱ्या तळताना जास्त तेल सोकतात का ? या टिप्स वापरून कमी तेलात बनवा सॉफ्ट पुरी
पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा
Feb 8, 2023, 12:40 PM ISTPanchang 8 February 2023: गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, Today 8 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.
Feb 8, 2023, 08:01 AM ISTVstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत
घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money)
Feb 7, 2023, 07:14 PM ISTGhoda Marathi Movie: हृदयस्पर्शी "घोडा" चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच
ghoda official trailer : बाप आणि मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा अत्यंत भावनिक असून प्रत्येक बाप आणि मुलाने नक्की पाहावा असा आहे.
Feb 7, 2023, 06:21 PM ISTTurkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार...असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा
Turkey Earthquake : 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे
Feb 7, 2023, 03:35 PM IST