litti chokha video

क्या बात हैं! विमानात सर्व्ह केला 'लिट्टी चोखा'... VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल

Litti Choka in Flight: तुम्हाला जर का तुमच्या आवडीचा पदार्थ विमानात खायला मिळाला तर तुमचाही (litti chokha and pickle in the flight) आनंद द्विगुणित झाल्याशिवया राहणार नाही. सध्या अशाच एका प्रवाशाची मनोकामना पुर्ण झाली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Viral Plane Video) पाहिलात का? 

Apr 14, 2023, 05:23 PM IST