lionesses

रुबाबदार! भररस्त्यात सिंहिणींचा स्टायलिश वॉक, विस्मयकारक Video

Lions Video : हा विस्मयकारक व्हिडीओ पाहून तुमचा दिवस बनेल.

Oct 3, 2022, 01:35 PM IST

गूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!

आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.  

Jun 16, 2016, 03:46 PM IST