lifestyle news in hindi

वर्षानुवर्ष एकाच गादीवर झोपता? मग थांबा, जाणून घ्या किती वेळानंतर गादी आणि उशी बदलली पाहिजेत?

प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट ही असते. जर एक्सपायरी डेटनंतर आपण त्या वस्तूचा वापर केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशात वर्षानुवर्ष एकच गादी आणि उशीवर तुम्ही झोपत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

Apr 17, 2024, 11:10 AM IST

Weight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...

Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या. 

Oct 11, 2023, 09:09 PM IST

Year Ender 2022: या वर्षी 'हे' 5 Diet वजन कमी करण्यासाठी ठरले महत्त्वाचे

Weight Loss Trends of 2022 : 'या' वर्षी तुम्ही यापैकी कोणते Diet करुन स्वत:चे वजन कमी केले? जाणून घ्या

Dec 8, 2022, 02:49 PM IST