World Health Day 2022 : कोरोनाला तर हरवलं, पण इतर आजारांचं काय?
आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया जीवनशैलीसंदर्भातील आजारांबद्दल.
Apr 7, 2022, 01:54 PM ISTमुंबईत वाढतेय वंध्यत्वाचे प्रमाण...
मुंबईत वंध्यत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या ५ वर्षात ३२ हजाराहून अधिक लोक गर्भधारणेसाठी कृत्रिम (आयव्हीएफ) पद्धतीचा वापर करत असल्याची बाब उघड झाली आहे.
Aug 22, 2017, 03:42 PM ISTभारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या
महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.
Mar 11, 2014, 11:01 AM IST