यश एकाला मिळतं अन् दुसऱ्याला नाही, असं का होतं? सद्गुरुंनी सांगितलं 'या' मागचं कारण
हल्ली प्रत्येकजण यशाच्या मागे धावताना दिसत आहे. सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत प्रत्येकजण कामात दिसतात. अशा प्रकारचे मेहनत आज अनेकजण करत आहेत. पण एकालाच यश मिळत आणि दुसऱ्याला का नाही? नेमकं काय चुकतं? यावर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण?
Jul 30, 2024, 04:37 PM ISTSadguru Vamanrao Pai Quotes: नशीब कसं घडवावं? सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सांगितल्या 9 पायऱ्या
Sadguru Wamanrao Pai Quotes: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. आज 29 मे रोजी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने पाहूया त्यांनी सांगितलेल्या नशीब घडवणाऱ्या 9 पायऱ्या. नशीब हे आपणच आपलं घडवू शकतो. त्यामुळे जीवनात आनंद हवा की दुःख हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे नशीब घडवताना कोणत्या 9 पायऱ्या महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेऊया.
May 29, 2024, 10:41 AM IST